spot_img
spot_img
spot_img
spot_img

दिक्षा वानखडे यांना वाणिज्य विषयात पीएच.डी प्रदान

 

छत्रपती संभाजीनगर – येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विषयात दिक्षा वानखडे-शेगोकार यांना पीएच.

डी पदवी प्रदान करण्यात आली, दिक्षा वानखडे -शेगोकार यांनी महिला उद्योजकता आणि सक्षमीकरणाच्या विकासात जिल्हा औद्योगिक केंद्राचा अभ्यास:विशेष संदर्भ मराठवाडा आणि विदर्भ या विषयावर डॉ. सतीश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डॉ.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला, दिक्षा वानखडे यांना पीएच.डी पदवी प्रदान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे, याप्रसंगी दिक्षा वानखडे यांना प्राचार्य राजेश शेगोकार, डॉ. मिलिंद आठवले, ऍड. नोवेलकुमार हेलोडे, प्रा. शिलवंत गोपनारायण, डॉ.विनोद अंभोरे, डॉ. राहुल तायडे, विवेक वानखडे, प्राजक्ता आठवले, दिव्या हेलोडे, संजय गाडेकर व डॉ.अंकुश गवई यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

छत्रपती संभाजीनगर – आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जाहीर सभेत ख्रिश्चन धार्मिक गुरूंना मारणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, या अत्यंत धक्कादायक...

शाळेच्या पहिल्या दिवशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

छत्रपती संभाजीनगर - शाळा प्रवेशोत्सव 2025 कार्यक्रमातंर्गत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आदर्श उच्च प्राथमिक शाळा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!